Posted by vipulnaik on 2026-02-21 05:39:06 | Last Updated by admin on 2026-09-05 00:08:28
Share: Facebook | Twitter | Whatsapp | Linkedin Visits: 49
ताई भोसळ शहरामध्ये दोन दिवशीय धमोपरेचे आयोजन केलेल आहे आपण एका संस्थेचे मेन पदाधिकारी आहेत काय सांगणार आपण सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी मेता बहुद्देश संस्थे मध्ये कार्यरत आहे मी त्या संस्थेचे सभासद आहे माझं नाव जयश्री सुमित गायकवाड मी भुसाळमध्ये राहते.
सर्वात आधी सर्वप्रथम भुसामध्ये बौद्ध महासंघातर्फे अ धम्म देसनेचा कार्यक्रम 21 आणि 22 फेब्रुवारी या दिवशी कृष्णचंद्र सभा जोरा येथे आयोजित करण्यात आलेला आहे वेळ आहे संध्याकाळी पाच ते दहा सर् सर्व सर्व उपासक उपासिकांना मी का नम्रपणे विनंती करते की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मी मैत बहुद्देशीय संस्थेतर्फे आम्ही सर्वजण मिळून तेथे चिवरदान करणार आहोत तरी मी सर्व उपासक उपासिकांना किंवा समाजातील सर्व लोकांना हेच सांगू इच्छिते की आपल्याकडन जो त्यांना जी मदत होईल आपला जो सहभाग देता येईल तो सर्वांनी द्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करते आणि भुसळामध्ये सर्वात आधी धम्मपरिषद भरव लेली आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्व उपासक उपासिकांना मनापासन नम्र विनंती करते सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मी रजनी तायडे प्रथम भिकुणी संघ धम्म परिषद भुसावळ यांचे आयोजक भुसावळ तालुका बौद्ध महासंघ यांच्या वतीने जे धम्म परिषद घेण्यात आलेली आहे त्या सर्व आयोजकांचे मी आधी अभिनंदन करते स्वागत करते आणि अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यामध्ये प्रथम महिला भिकुनी यांचं धम्म परिषद आयोजित केलेली आहे. मुळे भुसावळ तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी बहुसंख्य बांधवांनी तिथे हजर राहावे व त्या धम्म परिषदेचा आनंद घ्यावा त्यांचा त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं आणि एकजुटीने सर्वांनी प्रयत्न करावे आणि आपल्या समाजाविषयी जागरूकता कशी निर्माण होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि हजर राहावे ही माझी कळवळीची ची नम्र विनंती आहे.
जय भीम नमो बुद्धाय अ मी सर्वप्रथम आपल्या अ आर सरांच पत्रकार पत्रकार आपले संघर्ष माझा न्यूजचं मी त्यांना अ शुभेच्छा देते की ते आपल्यापर्यंत ह्या बातमी पोहचत आहेत. तर ह्या वेळेला तालुका बौद्ध धम संघानी धम्म परिषद महिला अ धम्म परिषद आयोजन केलेलं आहे. तर त्यानिमित्ताने सर्वांनी उपासक उपासकांनी ह्या आपल्या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला त्यांनी व्यवस्था करून दिली आहे की आपण धम्म धम्माच ज्ञान घ्याव आणि धम्माच ज्ञान घेण्यासाठी आपल्याला त्यांनी इथे पुसावळ शहरामध्ये व्यवस्था केली आपण सर्वांनी लाभ घ्यावा